राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या संपूर्ण राज्यातील बातम्या, फोटोज, माहिती, संत रविदास यांच्या बद्दल चे लेख, विविध पदाधिकारी यांचे लेख, एकाच वृत्तपत्रात वाचता यावे या हेतूने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुखपत्र ई-मासिक "अधिकृत RCM" या नावाने प्रकाशित करण्यात येत आहे. संपादक : डॉ. शांताराम पां. कारंडे