Loading

भूमिका ध्येय धोरण उद्दिष्ट

भूमिका

२४ सप्टेंबर १९९५ ला महाराष्ट्रीय चर्मकार संघ या संघटनेची स्थापना आदरणीय मा. श्री. बबनराव (नाना) घोलप यांच्या अध्यक्षतेखाली झाली, पुढे त्या संघटनेचे रूपांतर राष्ट्रीय पातळीवर होऊन राष्ट्रीय चर्मकार महासंघ या देशातील सर्वात मोठ्या चर्मकार संघटनेत झाले त्यामुळे मा. श्री. बबनराव (नाना) घोलप हे राष्ट्रीय नेते होऊन समस्त चर्मकार समाजाचे चर्मकार हृदयसम्राट झाले. हि संघटना बांधत असताना एका मेळाव्यात लिखित भूमिका स्पष्ट करून ती भूमिका निश्चित करण्यात आली.
भूमिका.pdf भूमिका.pdf भूमिका.pdf

ध्येय धोरण उद्दिष्ट

ध्येय धोरण उद्दिष्ट.pdf

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासदत्व

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासद होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

सभासदत्व महासंघा बद्दल जाणून घ्या