Loading

न्यायालयीन विभाग

या विभागाचे प्रमुख काम म्हणजे समाजातील कोणताही घटकांवर अन्याय, अत्याचार झाल्यास त्वरित कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेणे, कोर्टात वकील उभा करणे, कायदेशीर मार्गदर्शन करणे.

मुख्य कॅबिनेट सल्लागार:

आमदार मा. श्री. रामचंद्र आवसरे साहेब

कॅबिनेट सल्लागार सदस्य:

आमदार मा. श्री. रमेशचंद्र बुंदेले साहेब
मा. ऍड. आनंद गवळी राष्ट्रीय उपाध्यक्ष (पुणे) +91 9422530761
मा. ऍड. विनोद सांगवीकर कॅबिनेट सल्लागार सदस्य +91 8383837187
मा. ऍड. सुमित पाचखंडे कॅबिनेट सल्लागार सदस्य +91 0000000000

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासदत्व

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासद होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

सभासदत्व महासंघा बद्दल जाणून घ्या