या विभागात शक्य तो जेष्ठ नागरिक अर्थात वय वर्षे ६० पेक्षा अधिक वृद्ध यांच्या समस्या, अडीअडचणी, कौटुंबिक वाद-विवाद, तसेच त्यांच्या सुखसमाधानासाठी ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्याची पूर्तता करणे. या विभागाचा मुख्य उद्देश हा असेल कि, जे स्वतःला वयोवृद्ध समजून घरातच बसले असतील त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना सामाजिक सेवा करण्यासाठी उद्दयुक्त करणे.
मुख्य कॅबिनेट सल्लागार:
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासद होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
सभासदत्व महासंघा बद्दल जाणून घ्या