या विभागाचे प्रमुख काम म्हणजे समाजातील गटई चर्मकार, बचत गट, शासकीय योजनांचा समाजबांधवांना लाभ मिळवून देणे, सहकार, खादी व उद्योग धंद्यांना चालना देणे तसेच "बिजनेस क्लब" स्थापन करून समाजातील अनेक उद्योजकांना संघटित करणे.
मुख्य कॅबिनेट सल्लागार:
कॅबिनेट सल्लागार सदस्य:
या विभागाचे / क्लबचे मुख्य ध्येय्य व उद्देश हा असेल की चर्मकार समाजातील उद्योजकांना एकत्र आणणे, त्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे, प्रतिष्ठित उद्योजकांच्या सहकार्याने स्वयंरोजगाराची निर्मिती करून गरीब उद्योगांना चालना देणे.
मुख्य कॅबिनेट सल्लागार:
कॅबिनेट सल्लागार सदस्य:
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासद होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
सभासदत्व महासंघा बद्दल जाणून घ्या