या विभागाचे प्रमुख काम म्हणजे समाजातील विविध समस्यांचे निवेदन बनवणे व देणे, शासकीय पत्रव्यवहार करणे, संघटनेचा तळागाळातील समाजबांधवांपर्यंत प्रचार व प्रसार करण्यासाठी योजना आखणे, कार्यक्रमांची प्रसिद्धी करणे, प्रोटोकॉल बनविणे, परिपत्रक काढणे व प्रवक्ते घडविणे.
मुख्य कॅबिनेट सल्लागार:
कॅबिनेट सल्लागार सदस्य:
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासद होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
सभासदत्व महासंघा बद्दल जाणून घ्या