Loading

शासकीय कर्मचारी विभाग

या विभागाचे काम म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयात आपली संघटना बनविणे, युनियन बनविणे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बढती / भरती / रोष्टर बाबत जनजागृती व त्यांच्या हितासाठी विविध योजनां आखणे, शासकीय कर्मचाऱ्याला योग्य न्याय मिळवून देणे.

मुख्य कॅबिनेट सल्लागार:

मा. श्री. रविंद्र राजूस्कर राष्ट्रीय प्रवक्ता (अमरावती) +91 9860004973

कॅबिनेट सल्लागार सदस्य:

मा. श्री. मधुकर वाघ कॅबिनेट सल्लागार सदस्य +91 0000000000
मा. श्री. दत्ता दुशिंग कॅबिनेट सल्लागार सदस्य +91 9422182003
मा. श्री. दिलीप गोविंद कॅबिनेट सल्लागार सदस्य +91 0000000000
मा. श्री. साहेबराव जाधव कॅबिनेट सल्लागार सदस्य +91 0000000000

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासदत्व

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासद होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

सभासदत्व महासंघा बद्दल जाणून घ्या