राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अधिकृत वेबसाईट चे उदघाटन सोहळा.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा हेतू साध्य करण्यासाठी तसेच चर्मकार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अधिकृत वेबसाईट चे उदघाटन ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी एम.एल.ए. मा. श्री. बबनराव (नाना) घोलप यांच्या हस्ते विडिओ कॉन्फरसिंग द्वारे करण्यात आले. तसेच ह्या सोहळ्यास सर्व पदाधिकारी व समस्त समाजबांधव उपस्तित राहिल्या बद्दल त्यांचे आभार.