Loading

राष्ट्रीय चर्मकार महासंघ

संत रविदास महाराज
संत हरळ्या महाराज
संत ककय्या महाराज
संत सुंदराबाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मा. जगजीवन राम
मा. कांशीराम

जय रविदास! सर्व चर्मकार बंधू आणि भगिनींचे स्वागत आहे. चर्मकार बंधू आणि भगिनींना एकाच छताखाली आणण्यासाठी २४ सप्टेंबर १९९५ मध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी एम.एल.ए. मा. श्री. बबनराव (नाना) घोलप यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली महासंघाने उत्कृष्ट कामगिरीत केली आहे व करत राहील. तळागाळातील समाज बांधवांची सेवा करता यावी म्हणून आपल्या समाजाचे संघटन व्हावे, आपला समाज एकत्र यावा...! हाच आपला मुख्य हेतू आहे.

मा. श्री. बबनराव (नाना) घोलप यांच्या बद्दल जाणून घ्या महासंघा बद्दल जाणून घ्या

राष्ट्रीय चर्मकार महासंघ विभाग

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा हेतू साध्य करण्यासाठी तसेच चर्मकार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना आपल्यात सामील करून घेण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मुख्य प्रवाहासोबत एकूण १२ विविध विभागाची निर्मिती व बांधणी करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासदत्व

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासद होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

सभासदत्व महासंघा बद्दल जाणून घ्या